डॉ. वैभव पांडुरंग बळी
बालरोग तज्ज्ञ व नवजात शिशु तज्ज्ञ
M.B.B.S. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (MGIMS), सेवाग्राम, वर्धा
M.D. (PAEDIATRIC) श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (SVNGMC), यवतमाळ
पूर्वानुभव (Experience):
माजी वरिष्ठ निवासी डॉक्टर - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. आर. एन. कूपर म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल, मुंबई
माजी वरिष्ठ निवासी डॉक्टर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली
माजी वरिष्ठ निवासी डॉक्टर - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. आर. एन. कूपर म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल, मुंबई
माजी वरिष्ठ निवासी डॉक्टर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली
आमच्याविषयी
शिवबा चाईल्ड केअर हे एक समर्पित बालरोग व नवजात शिशु रुग्णालय आहे, जे सहानुभूतीपूर्ण, पुराव्यावर आधारित आणि बालस्नेही आरोग्यसेवा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे. आमचे उद्दिष्ट केवळ आजारावर उपचार करणे नाही, तर नवजात अवस्थेपासून किशोरावस्थेपर्यंत प्रत्येक बालकाला योग्य पोषण, निरोगी वाढ, लसीकरण व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेद्वारे साथ देणे हे आहे.
आरोग्य सुविधा व बालसंगोपन
लसीकरण
फोटोथेरपी
मल्टीपॅरा मॉनिटर
ऑक्सिजन सुविधा
सिरिंज पंप
आमच्या सेवा (Our Services)
नवजात शिशु तपासणी
- नवजात शिशु तपासणी
- कावीळ तपासणी
- स्तनपान व आहार मार्गदर्शन
- वजन निरीक्षण
- अपुऱ्या वाढीच्या बाळांचा पाठपुरावा
- गरजेनुसार नवजात व बालकांसाठी ऑक्सिजन सुविधा
बालरोग ओपीडी
- ताप व संसर्ग
- सर्दी-खोकला व श्वसनाचे त्रास
- न्यूमोनिया आणि दमा
- जुलाब-उलटी
- ॲलर्जी व त्वचारोग
डे-केअर सुविधा
- नेब्युलायझेशन
- निरीक्षण आणि आपत्कालीन स्थिरीकरण
- आवश्यकतेनुसार आयव्ही (I.V.) थेरपी
- नवजात कावीळीवर उपचारासाठी फोटोथेरपी सुविधा
वाढ व विकास
- वाढीचे निरीक्षण
- वजन-उंची व विकासाच्या टप्प्यांचे मूल्यांकन
- पोषण मूल्यांकन
लसीकरण
- नियमित व कॅच-अप लसीकरण
- किशोरवयीन लसीकरण
- लस समुपदेशन व लसीकरण नोंदी
पोषण व स्तनपान
- स्तनपान व पूरक आहार मार्गदर्शन
- आहार नियोजन
- आहारविषयक समस्या समुपदेशन
संपर्क आणि पत्ता
📍
हॉस्पिटलचा पत्ता:
स्व. रामराव नाईक बिझनेस पार्क,
एचपी पेट्रोल पंपासमोर, दारव्हा रोड,
मानोरा चौक, दिग्रस - ४४५२०३
स्व. रामराव नाईक बिझनेस पार्क,
एचपी पेट्रोल पंपासमोर, दारव्हा रोड,
मानोरा चौक, दिग्रस - ४४५२०३
💊
शिवबा मेडिकल:
विक्रांत पांडुरंग बळी
संपर्क क्रमांक: +91 8390000204
विक्रांत पांडुरंग बळी
संपर्क क्रमांक: +91 8390000204